रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (A) बीड जिल्हा अध्यक्ष,लोकदिशा पेपर चे संपादकः-किशोरजी कागदे सर यांना कालकथीत बन्सीलाल एकनाथराव सोनवणे युवा क्रिडा मंडळ व व्यायाम शाळेचे अध्यक्ष रमेशभाऊ सोनवणे यांनी वाढदिवसा निमित्त शुभेच्या देण्यात आल्या .यावेळी बंटी जोगदंड,अजिंक्य सोनवणे,पंकज जोगदंड,अक्षय वडमारे,रोहित वडमारे,अक्षय साळवे,आशिष यादव,शुभम वडमारे, व्यायाम शाळेचे सर्व सदस्य उपस्थित होते