25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा

बीब प्रतिनिधी- वृक्षरोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. कालकथीतः- बन्सीलाल एकनाथराव सोनवणे युवा क्रिडा व व्यायामशाळेचे अध्यक्ष रमेशभाऊ सोनवणे यांची मुलगी पल्लवी सोनवणे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षरोपण करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या