27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न गेवराईच्या छत्रपती शाहू महाराज ऑटो रिक्षा युनियनचा स्तुत्य उपक्रम

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटप कार्यक्रम संपन्न

——————

गेवराईच्या छत्रपती शाहू महाराज ॲटो रिक्षा युनियनचा स्तुत्य उपक्रम

——————-

गेवराई :

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज ॲटो रिक्षा युनियन गेवराई यांच्या वतीने मतिमंद निवासी विद्यालय,गेवराई येथे मतिमंद विद्यार्थ्यांना फळ वाटप करुन सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी छत्रपती शाहू महाराज ॲटो रिक्षा युनियनचे विष्णू जाधव, सतीश प्रधान, सोमनाथ शिंदे, बाप्पा सातपुते, रामभाऊ गव्हाणे, भोलेशंकर सुतार, कारके, गंगाधर कोळेकर ,राम शिंदे ,मुक्तार भाई, रवी उमाप ,फारुख भैय्या, सतीश राठोड, रोहिदास पवार ,विशाल सुतार, आकाश शिंदे ,अशोक दूधसागर, संतोष पवार ,नामदेव पवार ,बंडू लांडगे यांच्या सह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या