वडवणी तालुक्यातील कुप्पा गावी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात बीडचे युवा नेते सुशीलकुमार थोरात यांच्या हस्ते कुप्पा गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा मान देण्यात आला यावेळी धर्मा मुजमुले, शिवा मुझमुले, जयराम मुजमुले,बाबासाहेब मुजमुले,रोहन मुजमुले,आकाश मुजमुले, मुजमुले, सुनिल मुजमुले, बदाम कुचेकर, बाळु सांवत,राहुल सोनवणे, कान्हा मुजमुले, मनोज मुजमुले, व समस्त गावकरी उपस्थित होते