28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

विजयकुमार राठोड यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्याचे #धुरंधर नेते #माजी #मुख्यमंत्री तथा #उपमुख्यमंत्री माझे प्रेरणादायी नेते #देवेंद्र #फडणवीस #साहेबांची #भेट व माझे #वाढदिवस #अभिष्टचिंतन🎂

 

तसे पाहता साहेबांची भेट घेणे म्हणजे एक खूप मोठी कसरतीची शर्यत जिकंने असते कारण तशी परिस्थिती सुद्धा असते साहेब ऑफिसला आहेत म्हटले की प्रचंड लोकांची गर्दी आणि प्रचंड सुरक्षा रक्षकांचा फोज फाटा आजूबाजुला असतो.

 

यावेळी मात्र काही प्रमाणात बदल झाले भेटी वेळी मनमोकळेपणाने #फडणवीस #साहेब #म्हणाले #बोला #सर अगदी मी घरातील सदस्य असल्याप्रमाने साहेबांने #माझ्याशी #हस्तांदोलन करून जी आपुलकी दाखविली #शुभेच्छा #रुपी #आशीर्वाद #दिले त्यांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे साहेब .

 

आयुष्यातील सुखद आणि दुःखद व संघटनेच्या तसेच समाजाच्या न्याय व हक्काच्या वेळी असाच आपला हात मदतीसाठी पुढे राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना💐💐🎂🎂🎂🎂💐 🙏🙏🙏🌷🌹👏🥀 आपलाच श्री विजयकुमार राठोड। –राष्टीय अध्यक्ष

अधिकारी कर्मचारी प्रकोष्ठ DNT महासभा गुजरात भारत तथा प्रदेशाध्यक्ष अधिकारी कर्मचारी संघटना (अ. भा. बं. क्रां. द. तथा उपाध्यक्ष शि. सं. तथा प्रदेशाध्यक्ष साई स. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य.)

🥀🥀🌷👏🙏

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या