28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

तितरवणी गावातील मुख्य रस्त्यावरील धाब्यावर धाड टाकून दारूसह विक्रेत्यांवर चकंलाबा पोलिसाची कारवाई

बीड जिल्ह्यातील अवैध धंदे व  मटका जुगार सह हातभट्टी दारू दोन नंबर वाल्यांच्या विरोधात बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मोहिम सुरू ठेवत कारवाई करण्यात आली यावेळी पोलीस.स्टेशन .चकलांबा हद्दीत अवैद्य देशी व विदेशी दारु विक्रेत्यांवर तिंतरवणी गावातील मुख्य रोडवरील हॅाटेलवर रेड कली असता देशी दारुची 180 ML च्या 19 बॅाटल व विदेशी वेगवेगळ्या कंपणीच्या 67 बॅाटल असा एकुण 12640 रुपये किंमतीचा मुद्दमाल जप्त करुन गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत.

  1. सदर कारवाई ही सपोनि एकशिंगे साहेब व सोबत पोउपनि अनंता तांगडे, पोह/43 बारगजे व पोअं/ 89 मिसाळ यांनी केली आहेताज्या बातम्या

ताज्या बातम्या