28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

वीरयोद्धा गोविंद गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारक निधी संदर्भात ग्रामविकास विभाग मंत्रालयाला पत्र पंडित भाऊ दाभाडे यांच्या पाठपुराव्याला यश

वीरयोद्धा गोविंद गायकवाद यांच्या राष्ट्रीय स्मारक निधि संदर्भ ग्रामविकास विभाग मंत्रालय पत्र

————————————–

पंडितभाऊ दाभादे यांच्या पाठपुराव्याला यश

————————————–

पुणे दी धर्म रक्षक छत्रपति महाराज यांच्यावर पुणे जिल्यातिल वधू बुद्रुक येथे ऐतिहासिक अंत्यसंस्कार कर्णारे और छत्रपति संभाजी महाराज यांच्या अत्यंत जावळचे बिश्वु समजले जानारे और नासिक येथिल शेमशेज किलियाचे किल्लाडेदार असलेले वीर वरिन्द्रिय गोविंद गायकवाद (महार) यांच्या राष्ट्रीय स्मारकासाथी निधि उपलब्ध व्हावा या मगनी करिता महाजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यानि केलेलिया पाठपुरावाला राज्य शासकाकून हिरवा कंदील मिळाला असून लवकराच वीर गोविंदा गायकवाड (महार) यांच्या राष्ट्रीय स्मारक कामाचा प्रश्न मार्गी लगनार असलयाचे बहुजन जनता दल के संस्थापक अध्यक्ष पंडित भाउ दाभाडे यानि सांगितले

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून गोविंद गोपाल गायकवाड (महार )यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या निधीचे काम पूर्णत्वास करण्याबाबतचे पत्र बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांना प्राप्त झाल्यामुळे पंडित भाऊ दाभाडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळत असल्याचे दिसून येत असून यामुळे राज्यातील बहुजन जनता दलाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

उपमुख्यमंत्री आणि माजी विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार सुप्रियाताई सुळे खासदार अमर कोल्हे यांच्याकडे निवेदन देऊन वीर योद्धा गोविंदा गायकवाड महार यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी मागणी केली होती त्यानंतर शासकीय स्तरावर हालचालींना सुरुवात झाली होती अजित दादा पवार विरोधी पक्ष असताना त्यांच्या कार्यालयातील विजयकुमार साळवे विशेष कार्य अधिकारी यांनी गोविंद गोपाल गायकवाड महार यांच्या राष्ट्रीय स्मारक संदर्भात उचित कारवाईसाठी प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांना दिनांक 4 5 2023 रोजी आदेश पत्र देण्यात आले असल्याची माहिती बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी दिली असून उपमुख्यमंत्री आणि माजी विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या उचित कारवाई पत्राची दखल घेऊन राज्य शासन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी उपसचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना 19 जुलै 2023 रोजी वीर योद्धा गोविंदा गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात उचित कारवाई करण्याचे आदेश पत्र देण्यात आले याच पत्राची एक कॉफी बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी प्राप्त झाली असून वीर योद्धा गोविंदा गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारक निधी संदर्भात लवकरच बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे उपसचिव ग्रामीण विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी जाणार असल्याची माहिती दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या