27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

युवराज दादा गर्जे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

युवराज दादा गर्जे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

तलवाडा सुमेध करडे

गेवराई तालुक्यातील तलवाडा विठ्ठल नगर येथील युवराज दादा गर्जे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात तलवाडा येथे साजरी करण्यात आला आहे

तलवाडा विठ्ठल नगर येथील रहिवासी असलेले पुणे येथील युवा उद्योजक युवराज आदिनाथ गर्जे हे नेहमी सामाजिक कार्य तसेच कोरोना काळात गोरगरीब जनते ला कसलाही गाजावाजा न करता सरळ हाताने मदत केलेली आहे त्यांनी केलेली मदत तलवाडा व परिसरातील नागरिक आजही विसरलेले नाहीत त्यांचा वाढदिवस विविध ठिकाणी साजरी करण्यात आल्याचे दिसून आले आहे तलवाडा गावातील आई त्वरिता देवी डोंगर परिसरात युवराज दादा मित्र मंडळाच्या वतीने सुमेध करडे, रोशन हत्ते, अनिकेत नाटकर, सुरज जेत, आकाश मोरे, गजानन नाटकर, यांनी झाडे लावून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला तसेच लहुजी सेनेच्या वतीने गावातील शासकीय रुग्णालय येथे पेशंटला फळे वाटप करून लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष दादाराव रोकडे यांनी येथील रुग्णांना फळे देऊन वाढदिवस साजरी करण्यात आला यावेळी उपसरपंच आजजू भाई सौदागर, पत्रकार अल्ताफ कुरैशी, आतिख शेख, बाळासाहेब गिरी, अर्जुन साबळे, संतोष हातागळे, आरोग्य सेवक लहू ननावरे, एकनाथ नाटकर, संजय गालफाडे आदी जन उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या