20.4 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

गेवराई मतदार संघात युवा नेते शिवराज दादा पवार यांच्या हस्ते शुभारंभ 1कोटी 60लाख उमापूर सर्कल निधी मंजूर

*उद्घाटन:—-*

 

*दिनांक:-26/07/2023.*

 

*➡️उमापूर 01 कोटी 60 लक्ष रु.*

 

*✒️🖋️गेवराई प्रतिनिधी:- काल गेवराई विधानसभा मतदारसंघाचे युवानेते माननीय शिवराज{दादा}पवार यांच्या शुभहस्ते उमापूर सर्कल मधील “01 कोटी 60” लक्ष रु विकास कामाचे उद्घाटन झाले,त्यावेळी या उद्घाटन प्रसंगी उमापूरचे सरपंच महेश(काका)आहेर रविराज(भैया)आहेर रावसाहेब(बापू)काळे,शरद (दादा)आहेर,मा.सरपंच बंडू गवारे,सरपंच शिवाजी गवारे, मधुकर(आप्पा)वादे, नगरसेवक याहिया खान, करण जाधव,महेश सौंदरमल,सरपंच संदीप कुऱ्हाडे,गौरव खरात,बळीभाऊ कऱ्हे,कृष्णा (भैय्या)पाटोळे,विष्णु शेलार, श्यामभाई कापसे,गणेश (दादा)आहेर,विलास कुरुंद, गणेश बागडे,रमेश टिळेकर, बाळू मिसाळ,रघुनाथ जाधव, अर्जुन जाधव लहू जाधव बालाजी जाधव,प्रकाश कणसे बद्रीनाथ गवळी धर्मा कापसे बबलू शेख किशोर कापसे जगताप भाऊसाहेब पाटोळे अनिल भोसले पप्पू, भोसले किशोर आहेर विशाल आहेर भक्तराज आहेर नागेश आहेर अशोक तवले सखाराम पिंगळे गणेश पिंगळे ऋषिकेश देशमुख पत्रकार सुशील टकले मा.सरपंच श्रीराम घाटूळ व इतर कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.*

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या