28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

आमदार संदीप क्षिरसागर जिल्हाध्यक्ष होताच कार्यकर्ते भाजपात दाखल

भाजपा पक्ष प्रवेश …!

बीड विधानसभा मतदारसंघातील मौजे मंझेरी हवेली येथील राष्ट्रवादी पक्षातील(मा.शरदराव पवार गट)युवकांनी माझ्या नेतृत्वाखाली भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला.

 

याप्रसंगी समवेत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मा.विक्रांत हजारी,संघटन सरचिटणीस प्रा. देविदास नागरगोजे,जिल्हा कोषाध्यक्ष मा.चंद्रकांत फड,पक्ष विस्तारक मा.शांतिनाथ डोरले, यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते समीर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायत सदस्य सर्वश्री संतोष शेंडगे, नारायण बहिरवाळ, खुर्शीद पठाण, धसे बाबुराव, बहिरवाळ गंगाराम, समीर पठान, असेफ पठान, बाळू सुरवसे, नामदेव बहीरवाळ, विकास बहीरवाळ, किशोर इटकर, रेवण खटाने, बापूराव बहीरवाळ, बळीराव बहीरवाळ, योगेश बहीरवाळ, अमेर पठाण, सुदाम सरडे, बाळू मुसळे, नारायण सरडे, सुग्रीव शेंडगे, संदीप बहीरवाळ, तुकाराम बहीरवाळ, अशोक धसे, गिन्यानदेव वराडे, संतोष वराडे, आवेद पठाण, तय्यब पठाण, मासूम सुलेमान पठाण, रियाज रसीद पठाण, मदन बबन धसे सह आदी कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.

 

यावेळी सर्वांचे भाजपा पक्षाच्या जिल्हाध्यक्ष वतीने भव्य स्वागत केले.

 

#संघर्षयोद्धा #भाजपा #बीड #पक्षप्रवेश #सोहळा

Pankaja Gopinath Munde Rajendra Maske Dr Pritam Gopinath Munde Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis Pravin Darekar – प्रविण दरेकर Atul Save Dr.Ajeet Gopchade Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Chandrakant Patil CMOMaharashtra Dr Vijaykumar Gavit Suresh Khade Sanjay Kenekar – संजय केनेकर Sanjay Bhau Kaudage Sudhir Mungantiwar Amit Shah J.P.Nadda Narendra Modi Nitin Gadkari

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या