27.5 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

पचायत समितीचे इंजिनिअर म्हतात आ. संदीप क्षिरसागर यांच्या दबावाखाली घरकुल निधीची वाटप

बीड तालुक्यातील 175 गावातील घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना संबंधित घराचे मंजुरी आल्यानंतर पंचायत समिती श्री बिडिओ सानप यांनी त्वरित आदेश करूण विस्तार अधिकारी सुसेन चागंण यांनी संबंधित विभागाच्या सात इंजिनिअर यांना घरकुल लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्येक गावामध्ये भेटी देण्याचे सूचना केल्या असताना संबंधित लाभार्थ्यांना प्रत्येक गावामध्ये पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल आवास योजना मध्ये वेगवेगळ्या इतर मागासवर्गीय समाजातील लोकांना संबंधित महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या घरकुल योजना चा लाभ हा गावचा व राज्यसह देशाचा विकास होण्याकरिता निधी दिला जातो प्रत्येक घरकुल चा हप्ता हे संबंधित सात इंजिनिअर हे सर्व परिस्थिती हाताळत संबंधित घरकुल लाभार्थ्याच्या नावावरती संबंधित घरकुलाच्या जागेचा पी टी आर सह अन्य कागदपत्र घेऊन निधी वाटप करतात यामध्ये तीन ते चार हफ्त्याची वाटप होत असते पण बीड पंचायत समितीतील बीड तालुक्यातील जवळपास 175 गावांमध्ये पंचायत समितीचे सात इंजिनियर व विस्तार अधिकारी यांनी संगमत करत कोट्यावधी रुपयाचा घरकुल घोटाळा केल्याचे निदर्शनास येत आहे संबंधित घरकुल योजनेत लाभार्थ्यांना घर न बांधताच संबंधित घरकुलच्या निधीची विल्हेवाट लावून परस्पर संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावरती निधी चेक द्वारे अदा केलेला आहे यामध्ये ज्यांना घर बांधायचा आहे त्यांना सुद्धा आणि ज्यांना घर नाही बांधायचं त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ आर्थिक तर जोडीमध्ये सात इंजिनियर व विस्तार अधिकारी सुसेन चांगण यांनी संबंधित निधी दिला यामध्ये प्रत्येक घरकुलच्या लाभार्थ्याकडून ज्या लाभार्थ्यांनी घर बांधले आहे त्यांच्याकडून सुद्धा २० ते २२ हजार रुपयाची मागणी संबंधित घरकुलचे सात इंजिनियर मागणी करत आहेत तर यामध्ये ज्यांनी घर न बांधण्याची अट आहे त्यांच्याकडून 35 ते 40 हजार रुपयाची मागणी संबंधित इंजिनियर करत आहेत तर यामध्ये बीड तालुक्यातील 175 गावांमध्ये घरकुल योजना ही फसवी निघालेली आहे संबंधित लाभार्थ्याला घर न बांधता निधी वाटप करण्यात आलेला आहे तर यामध्ये जिओ टॅग करून शासनाला फोटो अपलोड केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना दुसऱ्याच्या घरासमोर उभा करत गावातील इतर घरांसमोर उभा करत त्यांचा फोटो काढून जिओ टॅग करून शासनाची फसवणूक केलेली आहे म्हणून संबंधित विस्तार अधिकारी सुसेन चांगण सह अन्य सात आर आर देवडकर,एन एन सुसलादे,एस बी हावळे,ए टि बोबडे व्हि आर वाघमारे, ,पि एस धन्वे, व्हि के मुळे इंजिनिअर यांनी घोटाळा करत शासनाला व जनतेला फसवलेले आहे म्हणून यांची तात्काळ निलंबित करून संबंधित प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी तसेच या प्रकरणी विस्तार अधिकारी सुसेन चागन व इंजिनियर देवडकर धनवे सुसलादे वाघमारे मुळे हावळे बोबडे सह आॅपरेटर अमोल चव्हाण यांनी सर्वांनी हात मिळवणे कळत कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलेला आहे तर या ठिकाणी संबंधित सात इंजिनिअर व विस्तार अधिकारी यांना विचारले असता संबंधित बीड तालुक्यातील सर्व घरकुल च्या निधी व चेक आम्हाला आमदार संदीप क्षीरसागर याच्या दबावाखाली देण्यात आलेले आहेत आमच्यावरती आमदार संदीप क्षीरसागर हे दबाव आणून आमच्याकडून संबंधित काम करून घेत आहेत असं तोंडी चौकशी केली असताना विस्तार अधिकारी सुसेन चागंण सह सात इंजिनिअर सांगत आहेत तर यामध्ये लवकरच पालकमंत्री, अतुल सावे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस, आमदार संदीप क्षीरसागर बीड जिल्ह्यातील सर्व आमदार जिल्हाधिकारी साहेब बीड यांना सुद्धा याप्रकरणी निवेदन देणार आहोत व संबंधित चौकशी घरकुल प्रकरणी करण्यात यावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन संबंधित निधी वाटपाबद्दल व 175 गावातील पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजना बीड तालुका हा खूप मोठा भ्रष्टाचार बाहेर येण्यासाठी प्रयत्न राहणार आहे यामध्ये विस्तार अधिकारी सुसेन चागंण सह इंजिनिअर देवडे ,सुसलादे, वाघमारे, मुळे, हावळे बोबडै धनवे, अमोल चव्हाण सह अन्य जणांना सदरील पदावरून निलंबित करावे व कारवाई करण्यात यावी यासाठी पाठपुरावा करणार आहे अशी संबंधित प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून घरूकुल घोटाळा बाहेर येण्यासाठी चौकशी समीती स्थापन करण्यात यावी अशी मागणी जनता करत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या