28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे निवेदन देण्यासाठी मी येणार आहे आपणही या- राजेश वाव्हुळे

*जिल्हा निर्मितीचे मागणीचे निवेदन देण्यासाठी मी येणार आहे आपण पण या*

अंबाजोगाई चे ज्येष्ठ पत्रकार श्री सुदर्शन रापतवार यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात सुंदर असे विश्लेषण व मागणीचा आढावा मांडला आहे सर्वांनी यावर लक्षवेधी करावी उद्या दिनांक 18 रोजी सकाळी अकरा वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित रहावे व अंबाजोगाई करांच्या वतीने अंबाजोगाई जिल्हा निर्मिती युवा कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे मी येणार आहे आपण पण या

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या