10.5 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

सध्या बीड शहरांमध्ये युवा नेते डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली, रस्ते – नाली यांची कामे जोरदार

सौसगिताताई वाघमारे शहाराचा विकास अति जलद वेगाने चालू आहेत. याच कामामधील नाळवंडी नाका- इदगाह मैदान रस्त्यांमधील काकडे गल्ली समोरील रस्ता भरणे चालू असल्याकारणाने, काकडे गल्लीमध्ये जाणाऱ्या मारोतीजी काकडे यांच्या घरासमोरील जाणारा रस्ता अति खाली गेल्यामुळे युवा नेते डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांना भेटून काकडे गल्ली येथील रस्त्यामध्ये भरणी करून रस्ता करून लवकरात लवकर देण्यात यावे.

जेणेकरून नागरिकांची हेंडसाळ होणार नाही. याविषयी डॉ. योगेश भैया क्षीरसागर यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी, भैय्यासाहेबांनी लवकरात लवकर रस्ता करून देण्यात येईल असे सांगितले डॉ योगेश भैय्या क्षिरसागर, डॉ सारिकाताई क्षिरसागर यांच्या निदर्शनास बीड शहरातील अनेक समस्या संदर्भात चर्चा केली व विकास कामाचा शब्द तर उर्वरित कामे हि तातडीने पूर्ण करू असे आश्वासनही डॉ योगेश भैय्या क्षिरसागर यांनी दिलं यावेळी योगेश पर्व चे महादेव वाघमारे, हे उपस्थित होते असे सामाजिक कार्यकर्त्या सगिताताई वाघमारे यांनी म्हटले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या