जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांनी भूतो ना भविष्य या अगोदर कधी तितक्या कारवायांना झाल्या नंदकुमार ठाकूर यांचे कौतुक करावा तेवढे कमीच आहे माननीय श्री नंदकुमार ठाकूर हे बीड जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून बीडला लाभलेले बिडकर यांचे बागेत म्हणावा लागेल यावेळी श्री नंदकुमार ठाकूर यांनी एसपी पथक प्रमुख पीआय गणेश मुंडे सह अन्य कर्मचाऱ्यांना आदेश देऊन वाळू माफी यांचे कंबरडे मोडण्याचे काम या अगोदर सुद्धा करण्यात आलेले आहे रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत महसूल चा कर वाढवण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी श्री दीपाताई मुंडे मुधोळ साहेब यांनी माननीय पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांना आदेश करून पोलीस अधीक्षक यांच्या पथकातील एसपी पथक प्रमुख गणेश मुंडे यांच्याकडे जबाबदारी दिली गणेश मुंडे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घेऊन या अगोदर सुद्धा कारवाया केलेले आहेत यामध्ये त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला पोलीस पथकावरती झालेला असताना सुद्धा गणेश मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील सावळेश्वर नदीपात्रातील गोदावरी नदीपात्रात कारवाई करत जवळपास 510 ब्रा चा वाळू साठा जप्त करण्यात आला. यावेळी जवळपास 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सावलेश्वर गोदावरी नदी पात्रात वाळू स्टोक वर पोलीस अधीक्षक पथकाची रेड केली असून सुमारे 510 ब्रास ताजी वाळू जप्त केली असून रेड तहसीलदार गेवराई व टीम स्पॉट वर आली व मुद्देमाल ताब्यात घेतला मुद्देमाल 30 लाख रु अंदाजे वाळू जप्त, आज रात्री 10.30 वाजता रेड झाली सोबत hc वायबसे व rcp 4 जवान कारवाई मध्ये उपस्थित होते यावेळी थंडीच्या कडाक्यामध्ये अंधारामध्ये गोदा पात्राशेजारील चिखलातून जात असताना बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांचे विश्वासू एसपी पथक प्रमुख गणेश मुंडे विष्णू विष्णुपंत वायबसे जायभाय तहसीलदार खोमणे सह तहसीलचे अन्य कर्मचारी मंडळ अधिकारी सोबत होते