28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

माजलगाव ते तेलगांव पालखी महामार्ग 548 तात्काळ दूरूस्त करा नसता जनहित विचार मंचाने दिला आदोलनचा इशारा. 

माजलगाव ते तेलगांव पालखी महामार्ग 548 तात्काळ दूरूस्त करा नसता जनहित विचार मंचाने दिला आदोलनचा इशारा.

 

 

 

माजलगाव / प्रतिनिधी

 

 

 

 

माजलगांव : माजलगाव ते तेलगांव पालखी महामार्ग मुत्युचा सापला बनला आहै माजलगाव शहरामधुन तालुक्याचे इतर गावातून तेलगांव पर्यंत गेलेला खामगाव पंढरपूर महामार्ग आहै आता पर्यंत महामार्गवर रस्त्यावरील भेगा पडल्याने रस्त्यावरील नागरीकांना प्रवास करणे फार कठिण झाले आहै रस्त्याच्या भेंगावरील गाडीचा चाक अडकल्याने मागील आठ दिवसांत दोन व्यक्तींचा जीव गमवायला आहै व अशे अपघातात या रस्त्यांवरील अवस्थेतमूळे झाल्याचे प्रकार घडले आहै त्यांचे संसार उघड्यावर आले आहे व त्याच्या आई मुले मुली पत्नी यांचा आधार निघून गेले आहै अशे अनेक अपघात थांबविण्यासाठी व लोकांचे अपघात वाचवण्यासाठी येथील नागरिक हळ हळ व्यक्त करत आहै यासाठी रस्ता तात्काळ दूरूस्त करण्यात यांवा नसता जनहित विचार मंच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या