2.9 C
New York
Thursday, February 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

विष्णू भाऊ कसबे यांना पाठिंबा म्हणून कुर्डूवाडी मातंग समाजाच्या वतीने पाठिंबा

लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.विष्णू भाऊ कसबे यांनी अनुसुचित जातीचे ; अ ब क ड नुसार आरक्षण वर्गीकरण, अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, बर्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना यासाठी नागपूर ते पुणे पायी पद यात्रा आरंभली आहे. हिवाळी अधिवेशन, विधानभवनावर दिनांक 13 /12/ 2023 रोजी होणाऱ्या मोर्चासाठी कुर्डूवाडी शहर सकल मातंग समाज व लहुजी शक्ती सेनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. यावेळी नायब तहसीलदार, रविकिरण कदम साहेब यांना यावेळी निवेदनाद्वारे आपल्या मागण्याचे पत्र देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र सदस्य व जिल्हाध्यक्ष सागर भाऊ लोखंडे, मा नगरसेवक किसन नाना हानवते दत्ताजी अण्णा अडसूळ जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण साहेब (मातंग महाराष्ट्र परिषद ) प्रदेशाध्यक्ष बंटी अस्वरे, रणधीर लोंढे (माढा तालुका अध्यक्ष,DSS), महादेव दादा गायकवाड( कामगार नेते रेल्वे कर्मचारी व पेन्शनर), ईश्वर कसबे( सत्यशोधक बहुजन आघाडी-प्रवक्ते), मा. नगरसेवक संजय साठे, कृष्णा अस्वरे, कोर कमिटी तालुकाध्यक्ष कैलास हानवते माढा तालुका अध्यक्ष लहुजी शक्ती सेनेचे सुनील कसबे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रदीप सोनटक्के, कोर कमिटी शहराध्यक्ष ज्योतिबा लोखंडे, नितीन शेठ क्षीरसागर, सनी भाई खवळे, सतीश भाऊ साठे, सिंनू चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे मोहन लोंढे, संभाजी खवळे, दीपक थोरात, आकाश खवळे, अविनाश भालके, अविनाश गायकवाड, पाटील, रवी पाटोळे, सुभाष खिलारे, आरती ताई गलांडे व सर्व मातंग समाज बांधव युवक कार्यकर्ते उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या