25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

बीड शहर पोलिस ठाण्याचे पि आय चाटे यांची मोठी कारवाई सेक्सी व्हिडीओ बनवणारा नराधम शिक्षण आमेर काझीसह अन्य जणांवर बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड-( सायं दैनिक महाराष्ट्र आरंभ)अंजुमन इशात ए तालीम या संस्थेच्या तथा मुस्लिम समाजातील सर्वात महाराष्ट्रातील एकमेव शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मिलिया शाळेत नराधम शिक्षक आमेर काझी या शिक्षकाने शाळेतील काही महिला शिक्षिकासोबत शाळेच्या वर्गखोली मध्ये सेक्स केल्याचे प्रकरण सोशल मिडियाने उघडकीस आणलं होते.गेल्या दीड महिन्यात पासून महाराष्ट्र आरंभ न्यूजसह अन्य प्रसिद्धी माध्यमांनी व मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक संघटना, नेते, आजी ,माजी, नगरसेवक ,विविध पक्षाचे पदाधिकारी,समाजसेवक , तसेच युवा नेते सर्व सामान्य माणसाला मदतीला धावून जाणारे *जावेद खान दुर्राणी* यांनी काल बीड शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. व हा विषय लावून धरला होता.अखेर आमच्या पाठपुराव्याला यश आले आहे.आसे जावेद खान दुर्राणी यांनी सांगितले, संबंधित शिक्षण समूहाच्या मिलिया शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या फिर्यादीवरून सेक्सी व्हिडीओ बनवणारा नराधम शिक्षक आमेर काझी याच्या विरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी बीड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चाटे यांनी मोठी कारवाई करत या प्रकरणी मुस्लिम समाजातील विविध समाज सेवक व आजी माजी नगरसेवक, तसेच तक्रारदार जावेद खान दुर्राणी यांनी लेखी तक्रार बीड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे*

 

बीड येथील मिलिया शाळेतील नराधम शिक्षक आमेर काझी याने आपल्या शाळेतील काही शिक्षिका यांच्यासोबत सेक्सी अश्लील चाळे केल्या प्रकरणी सायं दैनिक महाराष्ट्र आरंभ ने वेळोवेळी उघडकीस आणला आहे. शिक्षण आमेर काझीने 2016 पासून 2023 या काळात शाळेतील महिला शिक्षिका व इतर महिला सोबत शारीरिक संबंध ठेवून अश्लिल व्हिडिओ बनवून ते पोर्न साईटवर विकल्याची चर्चा सध्या बीड मध्ये जोरदार सुरू आहे.

 

हे करताना त्याने याचे व्हिडीओ तयार केले.हे व्हिडीओ त्याने काही पॉर्न साईट ला विकल्याचे सायं दैनिक महाराष्ट्र आरंभ ने स्पष्ट म्हटले होते.या प्रकरणी सुरवातीला आमचा काही संबंध नाही,आमच्या शाळेचा, संस्थेचा यात सहभाग नाही.असा दावा संस्थाचालकांनी केला होता. पण

महाराष्ट्र आरंभ ने या प्रकरणात महाराष्ट्र आरंभ सह अन्य दैनिक, प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसारित करत वेगवेगळ्या, महाराष्ट्र आरंभ न्यूज यु ट्यूब टिव्ही चॅनेल च्या माध्यमातून या शाळेतील हे सेक्स रॅकेट, अश्लील व्हिडिओ प्रकरणं उघडकीस आणले होते. तरी पण शाळेचे व्यवस्थापकीय यंत्रणा गंभीर नव्हती .पण मुस्लिम समाजाने या प्रकरणात मिल्लिया शिक्षण संस्थेला जाब विचारला.कितेक विद्यार्थ्यांनी आपले टि सी काढत दुसऱ्या शाळेत शिक्षणासाठी गेले व ऍडमिशन घेतले.

 

नराधम शिक्षण आमेर काझीच्या या कुटाण्यात मिल्लिया शिक्षण संस्था आणि काही शिक्षक,शिक्षिका मुख्याध्याप, दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मिल्लिया शिक्षण संस्थेने आमेर यांच्यासह तीन शिक्षकांना निलंबित केले. तर दोघी जणींना रिटायर्ड होण्यास भाग पाडले आहे . यामध्ये सायं दैनिक महाराष्ट्र आरंभ तथा महाराष्ट्र आरंभ न्यूज ने वेळोवेळी जो संबंधित बातम्या छापून  जे सत्य आहे ते बाहेर काढले.

 

तर महाराष्ट्र आरंभ न्यूज चॅनलची व सायं दैनिक महाराष्ट्र महाराष्ट्र आरंभ न्यूज बातम्या वर दखल घेत सत्य बाहेर आलं व बातम्या छापून योग्य पद्धतीने समाजासमोर मांडले आहे. दरम्यान शनिवारी सायंकाळी चार नंतर काही संस्थाचालक आणि मुख्याध्यापक बीड शहर पोलिस ठाण्यात बसून होते.आज रात्री उशिरा का होईना या प्रकरणात नराधम शिक्षक आमेर काझी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नराधम शिक्षण आमेर काझी याने शाळेच्या लॅब,परीक्षा विभागात काही महिलां शिक्षकासोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ तयार केले. असल्याची माहिती शाळेच्या काही कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते आपल्याला दिली,तसेच हे सेक्सी व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित झाल्याचे सांगितले. नराधम शिक्षक आमेर काझी ने हे व्हिडीओ पॉर्न साईट ला विकल्याचे देखील उघड झाले आहे.त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत *मुख्याध्यापक सय्यद अब्दुल सत्तार* यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिस ठाण्यात कलम 292 (2),कलम 294,कलम 500,66,67,66 ब,67 क नुसार नराधम शिक्षक आमेर काझी व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गेल्या दीड महिन्यांपासून सायं दैनिक महाराष्ट्र आरंभसह अन्य या प्रकरणीपाठपुरावा केला. नराधम शिक्षक आमेर काझीचे काळे धंदे उघडकीस आले. मिल्लिया शिक्षण संस्था आणि संस्थाचालक तसेच काही शिक्षिका यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी समाजसेवक जावेद खान दुर्राणी यांनी सातत्याने लावून धरली होती.अखेर मिल्लिया शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.आता पोलिसांनी या प्रकरणात सगळे व्हिडीओ ताब्यात घेऊन यामध्ये दोषी असणाऱ्या महिला,शिक्षक तसेच संस्था चालक यांच्यावर देखील कारवाई करणे आवश्यक आहे असं मत मुस्लिम समाजातील समाज सेवक व पदाधिकारी यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या