20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

श्री दिनकर महाराज शास्त्री बाभुळगावकर, डेहरादून,हरिद्वार, उत्तराखंड यांची (गादीवर) नेमणूक सोहळा संपन्न

श्री दिनकर महाराज शास्त्री बाभुळगावकर, डेहरादून,हरिद्वार, उत्तराखंड यांची (गादीवर) नेमणूक सोहळा संपन्न

 

बीड प्रतिनिधी – इंद्रप्रस्थान अध्यात्मिक ज्ञानविकास आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट बीड या ट्रस्टचे देहरादून हरिद्वार (बद्रीनाथ) या ठिकाणी नवीन आश्रम तयार केले असून गादीवर डेहराडदून, हरिद्वार, उत्तराखंड येथील श्री दिनकर महाराज शास्त्री यांची यांची कायमस्वरूपी नेमणूक इंद्रप्रस्थान आध्यात्मिक ज्ञान विकास आश्रम चारिटेबल ट्रस्ट बीड तर्फे ट्रस्टचे प्रमुख भारत महाराज कुरणकर यांनी केली.या आश्रमाच्या माध्यमातून जल, जमीन, जंगल, जनावरे व जनता या घटकांवर.काम करण्याबरोबरच अखंड अन्नछत्र सुद्धा करणे हजार भक्ती निवास तयार करणे गोशाळा व वृद्धाश्रम निर्माण करणे, तसेच संस्कार केंद्र तयार करून मानव जातीच्या विकासासाठी कौशल्य विकास केंद्र निर्माण करणे, व समाज उन्हातून मुक्त होण्यासाठीचा प्रयत्न या आश्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे .याद्वारे लक्ष्मीनारायण मंदिर हरिद्वार येथे निर्माण करून महाराष्ट्रामध्ये तिर्थापुरी तालुका अंबड पैठण नगरी,आळंदी आदी ठिकाणी लक्ष्मीनारायण मंदिर व गोशाळा सह वृद्धाश्रम चालू करणे नियोजित आहे.याप्रसंगी ट्रस्टच्या माध्यमातून जनसेवेचे प्रयत्न अखंडपणे चालू ठेवणार असून येणाऱ्या काळात जास्त मार्फत अनेक प्रकारची समाजसेवेची कामे करणार असल्याचे नवनिर्वाचित आश्रम प्रमुख श्री दिनकर महाराज शास्त्री बाभूळ गावकर डेहराडून हरिद्वार उत्तराखंड यांनी आशीर्वादरुपी मार्गदर्शनातून. आपले मत मांडले या कार्यक्रमासाठी उपस्थित इंद्रप्रस्थान अध्यात्मिक ज्ञान विकास आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट भारत कुरणकर, रामेश्वर कुरणकर, व सौ,सुमन कुरणकर.सह.प्रमुख उपस्थिती डॉ. जमुना प्रसाद रैवाणी साहेब (हरिद्वार).ॲड, चव्हाण साहेब,ॲड, कदम साहेब, सिए.नितीन राजवन साहेब, पी एस आय टीपरसे साहेब, प्रा.पाटील साहेब, प्रा.आनंद ढाकणे , फहीम इनामदार,पोलीस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष – रविंद्र शिनगारे , धीरज कोळी , वसंत नाना बडे.गोवर्धन केरूळकर, जनार्धन महाराज तीळपणे, अण्णासाहेब काशीद, बाबासाहेब पानवे, हनुमंत सर पानवे, अशोकराव शिनगारे (मामा) सुभाष शिंदे ,सचिन उबाळे, सौ,ढाकणे मनीषा सौ, कलावती शिनगारे, सौ,साधना कापरे, सौ,नंदा काटे, सौ,शामला उबाळे, सौ ,दीपा शिनगारे, विजय शिनगारे ,अमोल खाडे, सत्येंद्र पाटील.इत्यादींची उपस्थितीत ट्रस्टच्या वतीने नेमणूक सोहळा संपन्न झाला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या