प्रतिनिधी – दिनांक 4 .12.2023 रोजी पुणे येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ऊसतोड कामगार संघटना व साखर संघ यांच्यामध्ये ऊस तोडणी वाहतूक दराबाबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा निघाला नाही त्यामुळे आजची बैठक फिस्कटलेली आहे साखर संघ 24 टक्के दरवाढीपर्यंत देतो म्हणत आहेत ऊसतोड कामगार संघटना 55 टक्के पर्यंत ऊस तोडणीचे व वाहतुकीचे दर वाढून मागण्यावर ठाम आहेत त्यामुळे आजची बैठक फिस्कटलेली आह
आजच्या बैठकीत मा आ सुरेश आण्णा धस यांनी मजुराच्या बाजूने 55 टक्के दरवाढ करणे काय योग्य आहे याची मांडणी साखर संघापुढे योग्य पद्धतीने केलेली आहे त्यामुळे सर्व संघटनाच एकमत होऊन 55 टक्के दरवाढ द्यावी ही ठाम भूमिका घेतलेली आहे या बैठकीस संघटनेतर्फे मा आ सुरेश आण्णा धस,सुखदेव आप्पा सानप लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच गोरख दादा रसा. संजय भाऊ तिडके सुरेश तात्या वनवे कृष्णाजी तिडके प्रवीण बांगर भाऊसाहेब आंधळे श्रीमंतराव जायभाय सोमीनाथ विधाते बबन जायभाय अशोक डोके डॉक्टर कराड सुभाष जाधव आबासाहेब चौगुले विष्णुपंत जायभाय सुशीलाताई मोराळे दत्तोबा भांगे व इतर मान्यवर ऊसतोड कामगार उपस्