उमापुर मधील संतपोल बिलीवर्स चर्चच्या माध्यमातुन आदर्श पाच पुरस्कार जाहिर*
*[ ऐ पी आय नारायण ऐकशिगें पत्रकार शेख आमीन तुकाराम धस व समाजसेवक धर्मराज करपे ‘ सुनिल भोपळे यांचा समावेश ]*
उमापूर (प्रतिनिधी)
गेवराई तालुक्यातील उमापुर येथील बिलीवर्स चर्च येथे दरवर्षा प्रमाणे चर्चाच्या माध्यमातुन सामजिक समाज सेवक पत्रकार उत्कृष्ठ कामगिरी बजावनारे शासकीय कर्मचारी यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन केरळ राज्याच्या महत्वाच्या संबोधित असलेल्या सर्वात मोठे चर्च याच्या वतीने हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दि २५ डिंसेबर रोजी उमापुर येथील चर्च मध्ये ख्रिसमस नातळ या सणाच्या दिवशी प्रदाण करण्यात येणार आहे अशि माहिती उमा पुर बिलीवर चर्चचे . विनोद कापसे फादर यांनी जाहिर केले आहे
चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी एपी आय नारायण एकशिगें हे गेल्या काही महिन्या पासुन रुजु झाल्या पासुन सर्वच अवैध रित्या चालनार्य धंध्यावर धडक कारवाई करण्याचे काम त्यांनी करत आहेत त्यामुळे या भागात अवैध धंद्या वाल्याची झोप उडाली आहे तसेच चकलांबा पोलीस हद्दीत आठरा ते बावीस खेडे गावे आहेत व तेथील वातावरण शांततेत पार पाडले आहे
पत्रकार तुकाराम धस पत्रकार शेख अमिन हे चुकीचे काम करत नसल्याने परीणामाची चिंता करत नाही ठाम विचार असलेल्या प्रत्येक क्षेत्रात प्रमाणिक पणे असल्याने कशाचीही भिती व पर्वा न बाळगनारे आहेत त्यांनी ध्येय पत्रकारित्याच्या माध्यमातुन बाजु मांडण्याचे धाडस करत असतांना कोणालही न घाबरता कोणाच्या दबावाखाली न पडता कुठलाहि होणार्या परिनामाला समोर जाण्याची ताकत ठेवतात त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध पत्रकारिताच्या माध्यमातुन अवाज उठवून चागल्या चांगल्याना धडा शिकवला आहे सर्व राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी यांच्याशी संपर्क आहे तुकाराम धस शेख अमिन डेरिगबाज पत्रकार आसुन जिथे अन्याय अत्याचार भ्रष्टचार होतो या विरुद्ध अवाज उठवत ठाम पणे लढा देत न्याय देण्यासाठी कुठेही कमी पडत नाहीत
समाज सेवक व शिक्षक धर्मराज करपे व सुनिल भोपळे यानी होतकरू गोर गरिबांना अध अपगना जिवन जगताना येणार्या अडचणी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या गरजा भागविण्याचे काम त्यांनी केले तसेच उमापुर बिलिवर चर्चचेच्या माध्यमातुन गेल्या अनेक वर्षा पासुन सामजिक उपक्रम राबवून गोर गरिबांच्या अडचणी दुर केल्याने फादर कापसे हे तेथील देवदुत म्हणुन ओळखत आहेत.