28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

पंकजाताई मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमाचा समारोप कार्यकर्ते शुभचिंतक यांनी उपस्थित रहावे.

*भाजपा जेष्ठ नेत्या राष्ट्रीय सचिव मा पंकजाताईसाहेब मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमाचा उद्या दिनांक 11/ 9/ 2023 सोमवार रोजी समारोप होत आहे सकाळी 8:00 वाजता वैजनाथ मंदिर येथे पंकजा ताईसाहेबांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथास अभिषेक करण्यात येणार आहे व तसेच वैद्यनाथ मंदिर समोरील प्रवचन मंडप येथे सकाळी 10:00 वाजता महामृत्युंजय जप करण्यात येणार आहे तरी परळी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नेते युवानेते महिला आघाडी शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख सर्व संस्थेच्या संचालक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे*

 

 

*विनीत:*

*गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान परळी वैजनाथ*

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या