महाराष्ट्र राज्यात सध्या लोकनेत्शिया पंकजाताई मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा चांगला प्रतिसाद मिळत आहे पंकजाताई मुंडे यांच्या या यात्रेने महाराष्ट्र राज्यातील राजकारण चांगलंच तापत आहे आपल्या बीड जिल्ह्याची शान असलेल्या स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारांचा वारसा पंकजाताई चालवत आहेत म्हणून शिवशक्ती परिक्रमा यात्रा हि बीडमध्ये येत आहे बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे