*शिव-शक्ती परिक्रमा* – *बीड जिल्हयातील स्वागत पाॅईंट शनिवार ९ सप्टेंबर*
दुपारी २ वा. – *पाटोदा*
संत भगवान बाबा जयंती कार्यक्रम
सायं. ५ वा. – *बीड शहर*(छत्रपती शिवाजी महाराज चौक)
सायं. ५.३० वा. – *ढेकणमोह*
सायं. ६ वा. *वडवणी*
संध्याकाळी ६.३० वा. *तेलगाव*
संध्याकाळी ७ वा. *सिरसाळा*
रात्रौ ७.३० वा. – *गोपीनाथ गड*
रात्रौ ८ वा. *परळी*
(छत्रपती शिवाजी महाराज चौक)