21.7 C
New York
Thursday, June 13, 2024

Buy now

बीड तालुक्यातील डोईफडवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात

बीड तालुक्यातील डोईफोडवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात .

बीड प्रतिनिधी/ बीड जिल्ह्यातील असलेल्या डोईफोडवाडीनगरीत उद्या दि.08/09/2023 वार शुक्रवार पासून प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होत आहे सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा.पहाटे 4 ते 6 काकडा भजन .सकाळी 7ते10 ज्ञानेश्वरी पारायण .सकाळी 10 ते 11 गाथा भजन. दुपारी 11ते12 भोजन.2ते4 भावार्थ रामायण.4ते5 ज्ञानेश्वरी प्रवचन 5 ते 6 हरिपाठ . रात्री 8ते9 राम कृष्ण हरी नामजप व रात्री 9 ते 11 हरिकिर्तन व नंतर हरिजागर अश्या प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा आहे यामध्ये परिसरात नामवंत किर्तनकार व प्रवचनकार येणार आहेत तरी परिसरातील नागरिकांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी डोईफोडवाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या