28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

बीडमध्ये ऐतिहासिक स्वागत शिवशक्ती परिक्रमा पंकजाताई मुंडे यांना महाराष्ट्र राज्य मध्ये प्रचंड प्रतिसाद – राजेंद्र मस्के

*सस्नेह निमंत्रण…!*
*लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे*
*बीड मध्ये भव्य स्वागताचे आयोजन..!*

भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय सचिव…
*लोकनेत्या पंकजाताई मुंडे*
यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे
*शनिवार दि. 09 सप्टेंबर*
रोजी बीड जिल्ह्यात आगमन होत आहे.
यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सायंकाळी 05.00 वा.
*भव्य मोटारसायकल रॅली*
नगदनारायण चौक चऱ्हाटाफाटा, बालेपीर, नगरनाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात येणार आहे.
सायंकाळी 06.00 वा.
*छत्रपती शिवाजी महाराज*
यांच्या पुतळ्यास अभिवादन करून येथे पंकजाताईचा *भव्य सत्कार* करण्यात येईल. तसेच येथे ताईसाहेब थेट संवाद साधणार आहेत.
सर्वांनी मोटार सायकलसह रॅलीत सहभागी व्हावे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे भव्य सत्कारासाठी
महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मित्र परिवारासह बहुसंखेने उपस्थित राहावे.
*ही आग्रहाची विनंती.*

आपला
*राजेंद्र मस्के*,
भाजपा जिल्हाध्यक्ष बीड
*ॲड. सर्जेराव तात्या तांदळे*
भाजपा जिल्हा सरचिटणीस बीड
*प्रा.देविदास नागरगोजे*
जिल्हा सरचिटणीस

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या