28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

सुवर्ण गोरक्षनाथ टेकडी भाविक भक्तांनी फुलली.

*सुवर्ण गोरक्षनाथ टेकडी…*

*भाविक भक्तांनी फुलली..🪷*

 

विसाव्या शतकातील महान संत परम आदरणीय..

*गुरुवर्य किसन बाबा महाराज*

यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्त लाखो भक्तांचे श्रद्धास्थान

*श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी* मठाधिपती

*शांतिब्रह्म ह.भ.प नवनाथ बाबा महाराज* यांच्या

मार्गदर्शनाखाली

आयोजित रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचा

सांगता समारंभ आज

भक्त सागराच्या साक्षीने संपन्न झाला.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष *माननीय राजेंद्र मस्के*

उपस्थित राहून

शांतिब्रह्म ह.भ.प नवनाथ बाबा यांचे आशिर्वाद घेतले. उपस्थित भक्तांना संबोधित केले..

श्री कुंडलिक खांडे,

नवनाथ शिराळे, बीड विधानसभा प्रमुख *श्री शांतीनाथजी डोरले,*

श्री सोमनाथराव माने पा.,श्री चंद्रकांत फड, श्री अरुणनाना डाके, बालाजी पवार, लाला पन्हाळे, अनिल शेळके यांच्यासह मान्यवर आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.

🌞 *संघर्षयोध्दा भाजपा बीड*

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या