15.8 C
New York
Monday, November 11, 2024

Buy now

spot_img
spot_img

मराठा आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन बीडमध्ये मनोज जरागे यांना पाठिंबा

*मराठा आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन..*

मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे

यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी..

आणि

महाराष्ट्रातील मराठा समाजाला

सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळाले पाहिजे…

या मागणीसाठी

बीड-अहमदनगर मार्गावर नगदनारायण महाराज चौक च-हाटा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

*एका मराठा लाख मराठा* यावेळी राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, बपा उगले , सुनील मिसाळ, बपा घुगे सह अनेक नेते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या