*पंकजताई मुंडे पंढरपुरात विथुरायच्या चरणी नतमस्तक*
*विन्तथल-रुक्मिणी देवस्थान समितिनां केला सत्कार*
*संगलीत पालकमंत्री खाडे यानि केलं स्वागत ; संगोलायत स्व. गणपतराव देशमुख परिवाराची घेतली भेट*
*अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचं घाटलं दर्शन*
सांगली/सोलापूर। दिनांक 07.
भाजपच्य राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आज दुपारी पंढरीत श्री विथुरायच्या चरणी नतमस्तक झाल्या। मंदिर समितिच्या वैटिने त्यंचं यावेळी उत्स्फूर्त स्वागत कर्ण्यात अलं।
साकाळी कोल्हापूरच्य महालक्ष्मीचं दर्शन घेऊन पंकजाटै मुंडे पंढरपुर कदे अराध्य झाल्या। सांगली येथे श्री गणेशाचे त्यंनि दर्शन घेतले, आ. घोड़ा गाडगीळ, नीता केळकर याप्रसंगी उपस्थित होती हैं। त्यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या निवासस्थानी त्यांचं मोठया जललोशात कार्यकर्त्यानि स्वागत केलं। कवथे मंहाकाळ येठे खा. संजयकाका पाटिल यान्चे चिरंजीव इस्लामाबाद पाटिल यानि त्यांचं स्वागत केलं। सांगोला येठे स्व. गणपतराव देशमुख यांच्या घरी भेट देऊन पंकजताइन्नी त्यांच्या परिवाराची विचारपूस केली। रस्तयात मोहोळ येथे संजय क्षीरसागर यानी जापान फुलांचा वर्षव करत त्यांचं लक्ष्यं स्वागत केलं।
*सोलापुरात सिद्धरामेश्वराचं तर अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचं घेतलं दर्शन*
———–
सोलापूर येथे आमदार विजयकुमार देशमुख यानि त्यांच्या संपर्क कार्यालय पंकजाताई मुंडे यांचं ढोल ताशांच्या गुजरात स्वागत केलं। तत् पूर्वी छत्रपति संभाजीराजे यांच्या पुत्ळ्यास पंकजातैनी पुष्पहार अर्पण करुण चौधरी केले। ग्रामदैवत् श्री सिद्धरामेश्वराचेहि तैंनि दर्शन घेतले। रात्रौ अक्कलकोट येथे श्री समर्थ मंदिर आरतीच्या वेळी त्या उपस्थित राहिल्या। समर्थाचं व पालखीचं दर्शनं त्यांनि घेतलं।
••••