*धांडे गल्ली गणेश उत्सव समिती च्या अध्यक्षपदी विराजबप्पा पवार यांची निवड करण्यात आली*
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा गणेश मंडळ धांडे गल्ली बीड मध्ये गणेश उत्सव साजरी होणार आहे दि.4/9/2023 या रोजी सायंकाळी गणेश गणेश उत्सवाची बैठक संपन्न झाली या बैठकी मध्ये प्रमुख मार्गदर्शन महादेव अण्णा धांडे नारायण धांडे विनोद अण्णा धांडे हिरामण पवार गोपाळ धांडे भारत धांडे महेश भैय्या धांडे बाळासाहेब शिंदे महेश गिराम पाटील शाम भैया धांडे यांच्या मार्गदर्शना खाली अध्यक्षपदी विराजबप्पा पवार यांची निवड झाली तर उपाध्यक्ष-महेश झेंडे
सचिव -ऋषिकेश धांडे
कोषाध्यक्ष -अजिंक्य धांडे
कार्याध्यक्ष- सागर पवार यांची सर्वांच्या मार्गदर्शना खाली निवड करण्यात आली यावेळी उपस्थित मंडळाचे सदस्य व धांडे गल्लीचे मित्र परिवार व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते…