29.1 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

उद्याच्या जनाआक्रोश दुष्काळ मोर्चामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे – फिरोज पटेल

ऊद्या च्या जनआक्रोश दुष्काळ मोर्चामध्ये सर्व शेतकरी बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा:-
फिरोज पटेल
गेवराई विधानसभा मतदारसंघ भाग्याविधाते लोकप्रिय शिवसेना नेते बदामराव आबा पंडित यांच्या
माग्रदर्शनाखाली व शिवसेना नेते
माजी बांधकाम सभापती
युध्दाजीत दादा पंडित आयोजक
यांच्या वतीने शेतकरी, कष्टकरी,
जनतेच्या मागणीसाठी जनआक्रोश दुष्काळ मोर्चा ८ सप्टेंबर रोजी बदामराव आबा पंडित यांच्या
निवासस्थाना पासुन तहसील वर धडकनार आहे.
सध्या पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून
कोरडा दुष्काळ जाहीर करा, व अन्या मागण्यांबाबत भव्य मोर्चा निघणार आहे. तरी हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधवाने उपस्थित रहावे.
फिरोज पटेल

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या