31.9 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

गेवराई मतदार संघात शंभर टक्के परिवर्तन अटळच आमदार बदामराव पंडित होणार -शेख समद भाई

गेवराई मतदारसंघात 100%परिवर्तन होणार बदामराव (आबा) आमदार होणार -समद भाई शेख

गेवराई प्रतिनिधी- येणाऱ्या गेवराई विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित 100% बाजी मारणार आहेत कारण जनहिताचे कामे महाविकास आघाडी भक्कम साथ तसेच अठरापगड जातींना धरुन सर्वांना सोबत घेऊन लाहान मोठा ना पाहता जनतेच्या कामासाठी जीवाचे रान करणार आदरणीय आबा आहेत तसेच तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आबा सतत वरती मुंबई ला जाऊन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतात आमदार नसताना पण विकासाची बाजू लावुन त्यांनी कामे केली गेवराई तालुक्यातील न्यायाल ईमारत आबांनी प्रश्न मार्गी लावला तसेच जनता दरबार जिल्हा भर चर्चा कारण येथे समान न्याय मिळतो आमदार,मंत्री असताना जनहिताचे अनेक कामे केली तसेच प्रश्न अनेक उत्तर एकच आबा मतदारसंघ नाही जिल्ह्यातील गोरगरीब लोकांची कामे आबा मार्फत होतात सतत जनसेवा ईश्वर सेवा म्हणून ते कामे करतात त्यामुळे जनतेने मतात घेतले आसुन आबा आमदार होणार आहेत त्यामुळे सर्व कार्यकर्ते यांनी कामाला लागवे आसे आव्हान शिवसेना नेते समद भाई शेख यांनी केले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या