27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

8 सप्टेंबरच्या जन आक्रोश दुष्काळ मोर्चामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे- शेख समदभाई यांचे आव्हान

गेवराई प्रतीनिधी-8 स्पटेंबर रोजी जन‌आक्रोश दुष्काळ मोर्चामध्ये सर्व शेतकरी बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा समद भाई शेख -गेवराई विधानसभा मतदारसंघ भाग्यविधाते लोकप्रिय लोकनेते माजी राज्यमंत्री शिवसेना नेते बदामराव आबा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना नेते माजी बांधकाम सभापती युध्दजीत दादा पंडित अयोजक यांच्या वतीने शेतकरी, कष्टकरी, जनतेच्या मागणीसाठी जन‌आक्रोश दुष्काळ मोर्चा 8 स्पटेंबर बदामराव आबा पंडित यांच्या निवासस्थाना पासुन तहसिल रोड गेवराई हा मार्ग राहिल सध्या पाउस नसल्याने शेतकरी राजा संकटात सापडला दुष्काळ जाहीर करा व तसेच अन्य मागण्यांबाबत भव्य मोर्चा निघणार आहे तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहवे आसे आव्हान युवानेते समद भाई शेख यांनी केले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या