*सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्त श्री . अशोक कातखडे यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड व गौण खनिज समिती च्या सदस्य पदी निवड .*
बीड प्रतिनिधी
शिरूर तालुका येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय निमगांव ( मा ) ता . शिरूर ( का ) जि . व बीड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्त श्री . अशोक महादेव कातखडे यांची दि . २९/०८/२०२३ रोजी ग्रामसभेत बिनविरोध तंटा मुक्ती अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे . अशोक कातखडे हे नेहमीच सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतात तसेच गाव स्तरावरील विविध योजना ची माहिती योग्य प्रकारे गावातील सर्व जनतेला समजून सांगण्याचं काम करत असतात तसेच कायद्याचे नियमावलीचेही ते अभ्यासक तसेच तसे गौण खनिज उत्खनन प्रतिबंध समितीमध्ये सदस्य पदी पण कार्यरत आहेत त्यांची निवड झाल्याबद्दल त सर्व गावकरी मंडळी तसेच सरपंच ,ग्रामविकास अधिकारी मित्र परिवार यांच्यातून अशोक कातखडे यांना शुभेच्छा व पुढील कार्यास सदिच्छा शुभेच्छा भेटी देण्यात येत आहेत विविध ठिकाणी त्यांचे सत्कारही करण्यात येत आहेत.