27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

बांधकाम मजुरांच्या कल्याण मंडळात 314 कोटी रूपये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करा- नगरसेवक अमर शेख

*बंधकाम मजुरांच्या कल्याण मंडलात् 314 कोटि पीप झालेलिया घोटाळ्याची चौकशी करा – नगरसेवक अमर शेख*

 

बीबी प्रतिनिधि- बंधकाम मजुरांच्या कल्याण मंडल झालेलिया घोटाळ्याची चौकशी कारा, आशी महाराष्ट्र बंधनकम मजूर संघंतनेचे सस्थांप राष्ट्रपति और नगर सेवक शेख अमर यानि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे और साजिदा अजितादादा, वामपंथी कामगार मातृसत्ताजी खाडे यांच्याक बीड जिल, याचियान मार्फत हाउसमा मार्फत करन्यात अली असून ताशा टाइपचे पत्र डिज़ाइन संघटनेच्या वेटिने देन्यात एले आहे. त्सेच चौकशी न केल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करनाचा सईल यावेळी अमर शेख यानी लाया आहे।

पुढे बोलताना सघंटनेचे राज्य अध्यक्ष शेख अमर म्हणाले, गोरगरीब कष्टकरी बांधकाम मजुरांसाठी स्थापन करण्यात आलेल्या रस्ते व बांधकाम कल्याणकारी महामंडळामध्ये 314 कोटी कपाट खरेदी टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी देखील मध्यान भोजन योजन बोगस लाभार्थी योजना सह इतर विविध योजनेमध्ये 1000 करोड रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप झाले होते. परंतु याची चौकशी न झाल्यामुळे व संबंधित घोटाळ्यातील कोणावरही कारवाई झाली नाही. परंतु, आत्ता मात्र पुन्हा एकदा 314 कोटीच्या टेंडर मध्ये मोठा घोटाळा झाल्याची पुराव्यानिशी आरोप करण्यात आले आहेत. अडीच लाख रुपये किमतीचे कपाट पंधरा लाखापेक्षा अधिक किमतीमध्ये खरेदी करण्यात आले आहेत, हे सर्व प्रकरण अत्यंत गंभीर असून गोरगरीब कष्टकरी बांधकामजुरांसाठी स्थापन करण्यात आलेल्या बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी मंडळामध्ये अशा प्रकारे लाखो करोड्याचे घोटाळे होणं हे अत्यंत दुर्दैवी व बांधकामजुरांच्या टाळू वरील लोण्या खाण्याचा प्रकार आहे, या सर्व प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून यातील दोषी वरती कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावेत अशी मागणी महाराष्ट्र बाधंकाम मजूर सघंटनेच्या वतीने शेख अमर केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या