27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

सुरेखा बारवकर यांची बांधकाम पर्यवेक्षक परीक्षेत यश प्रहारचे नंदकुमार झाडे यांच्यातर्फे सत्कार करत सन्मानित करण्यात आले

सुरेखा बारवकर यांची बांधकाम पर्यवेक्षक परीक्षित यश

 

 

बीड (प्रतिनिधि) सुरेखा जालिंदर बारवकर रहनार शिरपुर तालुका शिरूर कसार जिला बीड येथिल बांधकम पर्यवेक्षक परीक्षेमध्ये 75 टक्के मार्क घेऊन चांगल्या प्रकार पास झाल्याबादल सामाजिक वैज्ञानिक सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव कर्णायत अला बीड चे पोस्ट मास्टर पानखडे साहेब, विकास अधिकारी मोरे जाबा, पीसीएस असिस्टेंट मॅनेजर खाडे साहब, पोस्ट मास्टर ढेका साहब, मिराने मैडम, गाडेकर साहब, गेवराईचे तालुका अध्यक्ष नंदकुमार झाड़े, समाज कल्याणचे वसुली निरक्षक राइडर सर, तसेच असोनिअचेच लाडके विजय राठौड़ सर, या सर्वाणी पुष्पगुच्छ देऊन सरकार केला और पुढिल वाचालीस शुभेच्छा दिल्या

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या