बीड प्रतिनिधि-गोर्गारीबाचे अपंगांचे नेते जनसामान्य मनावर अधिराज्य गजवानारा लोकनेते अपंगान्या सेवेकरी लाखोच्या सांख्येने अपंगांचे वआमचें नेते सक्रिय जनसेवक आमदार बच्चू भाऊ कडू यानि पुणे येथिल कार्यक्रम बीडचे जनसेवा करनारे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संघटनेच्या वेळोवेळी आंदोलन सभा मोर्चा काढत राज्यात बीड जिल्ह्याचे नेते एक नंबरचा बीड जिजिल्ह्यातील एक नंबर चा काम हे नेते नंदकुमार झाड़े यांचा आमदार बच्चू भाऊ कडू सन्मानपत्र देउन गौरव करन्यात आला आहे। यावेळी हिट संघटनेच्या बीड जिला अध्यक्ष, मराठवाड़ा अध्यक्ष उपस्थित होते हैं.