27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

बीड जिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्र आॅनलाईन काढण्यासाठी दिव्यागाचे होतात हाल- शेख जिवाशी.

बीड जिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी दिव्यांगाचे होतात हाल – जीलानी शेख

 

पाटोदा प्रतिनिधी –

बीड जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग जुने प्रमाणपत्र ऑनलाईन करण्यासाठी व नविन काढण्यासाठी खेडयापाडयानी येतात जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगाचे हाल होत आहेत डॉक्टर लोंकाची संपुर्ण टिम एक जगेवर न बसता वार्ड क्रमांक ४ मध्ये दोन डॉक्टर बसतात व तेथुन कागदपत्र तपासुन पुन्हा वार्ड क्रमांक २७ मध्ये डॉक्टर मॅडम यांच्याकडे तपासणी साठी पाठवतात वार्ड क्रमांक ४ व वार्ड क्रमांक २७ ची अंतर फार आसल्यामुळे रांगत , हातावर चालणाऱ्या दिव्यांग बांधावाचे हाल होत आहेत तात्काळ ही दिव्यांग बांधाची परवड थांबवावी नसता जिल्हाधिकारी कार्यालया समोर दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र च्या वतीने योग्य प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असे प्रसिधी पत्रकात जिलानी शेख ,अशोक दगडखैर, संतोष राख, वैभव देशमुख,ईश्वर आमटे,बजरंग लांडगे,अनिता नहराळे, संतोष मकाळ सह सर्व दिव्यांग बाधवानी म्हटले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या