20.4 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

व्हा संदीप बाबू आप तो छा गयै बहुत बढीया.खा.शरद पवार यांच्या संकल्पनेतील भावी पालकमंत्री आमदार संदीप क्षीरसागर.

खा.शरद पवार यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील सभाचे आयोजन केलं आमदार संदीप क्षीरसागर यांनी ते यशस्वीरीत्या पार करत. आज सभेला विरार जनसमुदाय बघून विरोधकांच्या छाताडात लडकी भरलेली असताना बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता ही शरद पवार यांच्या सभेला उपस्थित राहिली यामध्ये या सभेसाठी अहोरात्र मेहनत करणारे आमदार संदीप क्षीरसागर सह अन्य कार्यकर्ते यांनी ही सभा यशस्वी केली यावेळी ग्रामीण भागातील वाडी वस्ती तांड्यातील असंख्य लोक या सभेला उपस्थित होते या ठिकाणी महिलांची सभेची गर्दी पाहता आमदार संदीप क्षीरसागर हेच 2024 चे आमदार होतील असे चित्र स्पष्ट होत असताना आज राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना ओबीसीचा नेता म्हणून घोषित केला आहे तरी यावेळी जयंत पाटील यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचे कौतुक केले आहे तर यावेळी अनेक दिग्गज आमचे प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्यात आलेले असताना यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या वती टीका करत सर्वसामान्यांचे आधारस्तंभ असलेले स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे आठवण काढत बीड जिल्ह्यातील लोकनेत्याला आदरांजली वाहिली तर यावेळी आमदार संदीप शिरसागर यांच्यावरती पक्षाने दिलेली जबाबदारी व पक्ष्यांसाठी एकनिष्ठ असलेले आमदार संदीप क्षीरसागर येणाऱ्या काळामध्ये बीडचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांचा विचार शरद पवार साहेब हे करू शकतात यावेळी सभा यशस्वी झाली यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार यांच्या पाठीशी उभा राहिला व आमदार संदीप क्षीरसागर यांचे कौतुक करावा तेवढे कमीच आहे कमी वयामध्ये जास्त अनुभव असलेला युवा आमदार हा महाराष्ट्र मध्ये एकमेव आमदार असणारा व अजितदादा उदहारणे मुंडे यांच्या विरोधात आपली आक्रमक भूमिका मांडत असताना संदीप क्षीरसागर हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जात आहेत अशी चर्चा बीड जिल्ह्यात सध्या सुरू आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या