डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हॉस्टेल क्र 4, व भगत सिंग वसतिगृह क्र 5 या मुलांच्या हॉस्टेल ला गेली 4 दिवसा पासून पाणी नाही हॉस्टेलच्या वार्डनला कळवले होते. परंतु करू करू म्हणत दुर्लक्ष केले गेले.या मुळे आज कुलगुरू यांच्या घरा समोर आंदोलन करण्यात आलेडॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मुलांच्या वसतीगृहात गेली चार दिवसा पासून पाणी नसल्यामुळे कुलगुरू यांच्या घरा समोर विद्यार्थ्यांनी आंघोळ करो आंदोलन केले.
या संदर्भात विद्यार्थी नेते प्रकाश उजगरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.