20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

आगामी निवडणुका बहुजन जनता दल महाराष्ट्र राज्य मध्ये सर्व जागा लढविणार-पडितभाऊ दाभाडे

आगामी सर्वच निवादनुका बहुजन जनता दल लधनार स्टेटस्टीमा अढावा बैठक निर्णय।

____________________

कार्यकृत्यनि व पादाधिकाऱ्यनि राज्यात् पक्ष संघटन वधावन्यावर भार द्यावा। पंडितभाऊ दाभाडे

____________________

पुणे दि. आगामी काळात होनाऱ्या सर्वच निवदनुका जनसंपर्क दल लधनार असुन राज्यात जनता दल पक्ष संघटन वाढवन्यावर भर राहिल व संघटनात्मक बांधकानी अधिक मजबूत करण्यासाथी विभाग शाखा समिति अधिक सक्षम करा बहुजन जनता दलाने दिललेले कार्यक्रमाचे अधिक अधिक नागालैंड करुण कार्यक्रम यशस्वी करावे बहुजन जनता पार्टी मजबूत राज्य बहुजन जनता दल संघटन मजबूत और संघटन मजबूत असेल तर राज्य होना चाहिए आगामी सर्वच निवदनुका लढवण्यासाथी बहुजन जनता पार्टी जद जनार नहीं राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण भागात छात्र हितैषी और ज्येष्ठ नागरिक व मतदार और नव मतदार सामान्य नागरिक व मतदार और नव मतदार सामान्य नागरिक संपर्क तेवुन बहुजन जनता दलाच्या राज्यातिल कार्यकार्तायनी व पदाधिकाऱयानी संघटनात्मक बंदनीसह हर घर जनसंपर्क दल और गांव तेथे बहुजन जनता दल शाखा स्थापना या अभियानाची प्रभावशालीपने अमलबजावनी करावी ऐसे आह्वान बहुजन जनता दल के संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभादे यानी केले आहे

बहुजन जनता दलाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता व पदाधिकारी आणि राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्षांची आढावा बैठक पुणे येथील बहुजन जनता दलाच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवार दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी संपन्न झाली सदर बैठकीमध्ये बहुजन जनता दलची संघटणत्मक बांधणी बहुजन जनता दलाचे असलेल्या अॕपद्वारे राज्यातील सामान्य नागरिकांशी सतत संपर्क करून घर घर बहुजन जनता दल आणि गाव तेथे बहुजन जनता दर शाखा स्थापन करणे या अभियानासंदर्भात मार्गदर्शन करताना बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे बोलत होते

पुढे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे म्हणाले की संवाद आणि संपर्क हा बहुजन जनता दलाच्या कार्यकर्ता ते पदाधिकाऱ्यांचा कणा आहे तो कणा मजबूत झालाच पाहिजे म्हणून राज्यातील जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सर्कल अध्यक्ष विभागीय अध्यक्ष आणि प्रभाग अध्यक्ष यांनी शक्ती केंद्र प्रमुखाने समातोल राखून संघटन वाढवण्यावर आणि मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे बहुजन जनता दल संघटनात्मक बांधणी अधिकाधिक मजबूत करण्यासाठी प्रभाग शाखा यांच्यासह महिला आघाडी युवा आघाडी कामगार आघाडी वैद्यकीय कामगार आघाडी फिल्म सिटी आघाडी या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्षम होऊन या आघाड्यामार्फत बहुजन जनता दलाला पाठबळ देण्याचे काम करावे बहुजन जनता दलाने मागील गेल्या २२ ते २३ वर्षापासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असून बहुजन जनता दलाने लोकंयोगी जनहित आर्थिक मदत मोर्चे आंदोलन रक्तदान अन्नदान यांच्यासह अनेक सामाजिक आणि समाज उपयोगी कार्यक्रम राबवून व राज्यातील शेतकरी शेतमजूर कामगार महिला यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना राबविल्या आणि त्याचा फायदा जनसामान्य नागरिकांना मिळवून दिला दिला असून तेव्हा राज्यात बहुजन जनता दलाने केलेल्या कार्याचा आढाव्याची माहिती बहुजन जनता दलाच्या असलेल्या अॕपद्वारे राज्यातील बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सामान्य जनते पर्यंत सतत संपर्क ठेवून माहिती देवून त्याची नोंद ठेवून आणि हर घर बहुजन जनता दल आणि गाव तिथे बहुजन शाखा स्थापन करणे या अभियानाची राज्यातील सर्वच जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रभावितपणे कडक अंमलबजावणी करून कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ बहुजन जनता दलाच्या असलेल्या अॕपद्वारे डाउनलोड करून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे असे ही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले

यावेळी रेखांकड़े प्रदेशउपाध्यक्ष .संजय वानखडे प्रदेश सचिव. दीपक पटेल प्रदेश संघ.रेखा ठाकुर प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी.सुभाष सुरवाड़े.ये किशोर मोरोड.प्रवीण सिंगाड़े.भगवान करे.राजेंद्र गायकवाड.दीपक निगड़े.शंकर संसाने.मनीष महेस्कर.दशरथ यादव.नरेश गजभ.कैलास देशभ्रतार.अश्विन चांदुरकर.यांच्यासह बी. दलाच्या सर्व आघाडीचे जिला अध्यक्ष एवं बहुजन जनता दलाचे कार्यकर्ता एवं आकृति मोठ्या सांख्येण उपस्थित होते हैं

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या