लोकसभा सचिवालयाच्या “संसदीय लोकतंत्र शोध व प्रशिक्षण संस्थान” मार्फत विविध राज्यांतील महिला विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित चर्चासत्रात सहभागी होऊन मार्गदर्शन केले.
राजकीय परिघात प्रवेश करताना महिला विधीमंडळ सदस्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, चर्चासत्रात याअनुषंगाने महिला लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले.