जिल्हा रुग्णालयातील कथित घोटाळ्याप्रकरणी 110ते 285 कोटींच्या निधीची अपराधपर केल्याबद्दल व कोरोना कार्यकाळामध्ये बीड जिल्हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी केलेला भ्रष्टाचार लक्षात घेता व बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत येणारी शासकीय संस्था लोखंडे सावरगाव येथील रुग्णालयामध्ये करताना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पैशाच्या देवाण-घेवाणीवरून विधानसभेमध्ये विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी प्रश्न उपस्थित करतात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांनी तात्काळ बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करत थेट विधान परिषदेमध्ये निलंबनाची घोषणा करण्यात आली संबंधित निलंबन हे राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये झाल्यामुळे डॉक्टर सुरेश साबळे यांना हालचालच करता आली नाही व राजकीय दबाव वापरता आला नाही यामध्ये त्यांच्या स्मरणार्थ डॉक्टर सुरेश साबळे यांच्या बगलबच्चांनी व खातेदारांनी ज्यांनी पूर्ण कार्यकाळामध्ये साबळेंच्या जीवावरती कोठे होते रुपयाचे काम करत लाखो रुपये कमवले व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्या स्मरणार बीडमध्ये बॅनर बाजी करत आंदोलन केले हे आंदोलन करीत असताना बीड नगर परिषदेने कसली परवानगी न देता बीड शहरातील सुभाष रोड बार्शी रोड जालना रोड नगर रोड नगर कॉलेज आशा टॉकीज रोड तसेच दवाखाना परिसरामध्ये डॉक्टर सुरेश साबळेच्या सपोर्टसाठी लावलेले बॅनर हे अवैधरित्या लावण्यात आलेले संबंधित देणारे कोणी लावले याची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी दीपक थोरात यांनी जिल्हा परिषद नीताताई अंधारे यांच्याकडे केलेली आहे यामध्ये महापुरुषांच्या जयंती साठी परवाना नसताना बॅनर काढण्यासाठी नगरपंचायत सर्वात पुढाकार घेत होती पण डॉक्टर सुरेश साबळे यांच्यासाठी बीड नगरपरिषद का मेहेरबान झाली असा सवाल दीपक थोरात यांनी घेतलेला आहे म्हणून जो कोणी बॅनर लावणार असेल त्यावरती व ज्या व्यक्तीने बॅनर लावलेल्या आहेत त्यावर त्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जनतेतून व दीपक थोरात यांच्याकडून होत आहे याकडे नक्कीच नीताताई अंधारे या लक्ष देतील व एस आय तात्काळ कारवाई करावी व गुन्हा दाखल करावा