28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

विकास तांदळे यांचा जन्मदिवस हिगणी( खूर्द )येथे सामाजिक उपक्रम घेऊन साजरा

विकास तांदळे यांचा जन्मदिवस हिंगणी(खुर्द )येथे सामाजिक उपक्रम घेवुन साजरा

 

(बीड प्रतिनिधी) बीड तालुक्यातील हिंगणी (खुर्द )येथील युवा उद्योजक विकास भैय्या तांदळे यांचा वाढदिवस हिंगणी (खुर्द )या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोरगरीब विद्यार्थ्यांना एक हजार एक वह्या व शालेय साहित्य देण्यात आले तसेच शाळेत व विद्यार्थ्यास पाण्याची समस्या असल्या कारणामुळे एक बोर व पाण्याची सिंचन टाकी देऊन अनोख्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चौसाळा सर्कलचे युवा नेते बाळासाहेब राऊत, हिंगणीचे माजी सरपंच उमेश आंधळे, सरपंच संतोष तांदळे,चेरमन पांडुरंग रामगुडे, सुमित तांदळे ,प्रशांत मुंडे ,अमोल तांदळे, विशाल आंधळे, नंदू पैठणे, अमर जगदाळे, तुळशीराम तांदळे व शाळेतील ढवळे सर ,बोराडे सर ,डिसले सर,निनाळे सर यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या