27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

समता सैनिक दलाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन रॅली संपन्न

बीड प्रतिनिधी – समता सैनिक दलाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या पर्यंत अभिवादन रॅली चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कॅप्टन राजाभाऊ आठवले अमरसिंह ढाका, संतोष जोगदंड महिला समता सैनिक, पुरुष समता सैनिक तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली व साठे चौक येथे समता सैनिक दलाच्या वतीने अभिवादन करून याचा समारोप करण्यात आला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या