28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना बन्सीलाल एकनाथराव सोनवणे युवा क्रीडा मंडळाच्या वतीने अभिवादन

लोकशाहीर,साहित्यसम्राट,साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १0३ व्या जयंती निमित्त कालकथीतः- बन्सीलाल एकनाथराव सोनवणे युवा क्रिया व व्यायाम शाळेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रमेशभाऊ सोनवणे यांनी विनम्र अभिवादन केले

बंटी जोगंदड,अजिंक्यभाऊ सोनवणे,अक्षय वडमारे,अक्षय साळवे,शुभम वडमारे,आशिष यादव,रोहिती वडमारे,उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या