7.1 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

इटंकच्या वतीने आगारप्रमुख संजय पुटगे यांचा सत्कार

इंटकच्या वतीने आगार प्रमुख संजय पुंडगे यांचा सत्कार

वतीने

बीड प्रतिनिधी – नव्याने रुजु झालेले आगार प्रमुख संजय पुंडगे यांचा इंटक संघटनेच्या वतीने बीड आगार येथे सत्कार बीड येथे रिक्त झालेल्या जागेत नव्याने रुजू झालेले बीड येथे आगार प्रमुख म्हणून संजय पुंडगे यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्य परिवहन बीड महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स इंटक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी इंटक संघटनेचे प्रादेशिक सचिव बबन वडमारे किरण पठाडे, रमेश सुरवसे मंदाकिनी तांदळे, रत्नमाला खेत्रे जोशना मस्के, बबन कोरडे,प्रशांत वीर, प्रदीप सौदा तसेच या विभागातील ज्योती नागरगोजे ओ डब्लउ एस परजणे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या