दिनांक २३ जुलै गेवराई विधानसभा मतदारसंघातिल बागपिंपळगाव🚩🚩
येथिल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा उद्घाटन शुभारंभ शिवसेना लोकप्रिय लोकनेते बदामरावजी आबा पंडित यांच्या शुभ हास्ते युवानेते युध्दाजित दादा पंडित यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये संपन्न झाले…
बागपिंपळगाव येथिल शिवसेना लोकप्रिय लोकनेत माजी मंत्री बदामरावजी आबा पंडित व युवानेते युध्दाजित दादा पंडित यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये असंख्य युवकांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
माजी राज्यमंत्री शिवसेना लोकप्रिय लोकनेते बदाम आबा पंडित साहेब यांनी भगवी शाल घालुन सर्वांचे स्वागत केले.
या क्षणी मंचावर माजी सभापति जि .प युध्दाजित दादा पंडित, शिवसेना तालुकाप्रमुख कालिदास भाऊ नवले, सभापति लगड बाप्पु, माजी उप-नगर अध्यक्ष अमोल भैय्या करांडे साहेब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबलु भैय्या खराडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रमुख दिनकरजी शिंदे सर व सर्व पदाधिकारी सरपंच, ग्रा. सदस्य सोसायटी चेआरमन, सदस्य, व गावातिल वडील धारी मंडळी युवक कार्यकर्ते उपस्थित होते