27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

पंकजाताई मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान-अॅड सुधीर घुबरे

*आज राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगावी भगवान भक्ती गड सावरगाव घाट येथे लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे ताईसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंदिर गाभा परिसरात स्वच्छता अभियान राबवले यावेळी पाटोदा तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि सावरगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते*

यावेळी पाटोदा तालुका अध्यक्ष सुधीर घुबरे, संतोष राख, अण्णासाहेब भोसले, सह जेष्ठ नागरिक उपस्थित होते..

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या