27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना 350शाळेच्या साहित्य किटसह शैक्षणिक साहित्य वाटप – भगवान केदार यांचा उपक्रम

लोकनेत्या तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने केज शहरातील होतकरू विद्यार्थ्यांना शाळेचे कीट (स्कूल बॅग) वाटपाचे 350 मुला, मुलींना 26/07/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता शिक्षक पतसंस्था केज येथे वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तरी

केज तालुक्यातील भाजपा चे प्रमुख नेते,कार्यकर्ते, शक्ती प्रमुख,बुथ प्रमुखांनी उपस्थित राहावे हि विनंती…असे आव्हान*भगवान केदार*भजपा ता.अध्यक्ष, केज यांनी केले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या