7.9 C
New York
Wednesday, November 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

मातंग समाजाचा मुलगा झाला फौजदार रिपाइं नेते पप्पूजी कागदे यांच्या कौतुकाची थाप…

मातंग समाजाचा मुलगा झाला फौजदार रिपाइं नेते पप्पूजी कागदे यांच्या कौतुकाची थाप… सर्वसामान्य कुटुंबातील माजलगाव तालुक्यातील वाघोरा येथील ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेत सामान्य कुटुंबात जन्मात आलेला विजय लोंढे या युवकाने अडाणी असलेल्या अशिक्षित असलेल्या परिवारामध्ये जन्म घेत आई-वडील यांनी शेतीमध्ये काम करत असताना आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करत फौजदार झाला याबद्दल मातंग समाजाच्या वतीने सर्वत्र अभिनंदन वर्षा होत असतानाच रिपाईचे नेते पप्पू जी कांदे साहेब यांनी रिपाई कार्यालय बीड येथे बोलवत मातंग समाजाच्या तरुणाचा फौजदार झाल्याबद्दल सत्कार केला असताना संबंधित तरुणाला कौतुकाची थाप देत पप्पू जी कागदी साहेब यांनी शुभेच्छा दिल्या व पुढील आयुष्यासाठी कधीही मदत लागली तरी अर्ध्या रात्री पाठीशी उभा राहण्याची गवळी साहेब यांनी दिली यावेळी RPI जिल्हा उपाध्यक्ष आयु. बापु साहेब पवार RPI शहर अध्यक्ष आयु. अविनाश (भाऊ) जोगदंडRPI युवक तालुका उपाध्यक्ष आयु. दिपक अरुण, मुकुंद दादा धुताडमल, बाळासाहेब निसरगंधव इतर RPI नेते व कार्यकर्ते उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या